Website Workshop

वेबसाईट बनवण्याचे वर्कशॉप
(मराठीमधून)

फक्त 21 दिवसात तुमची प्रोफेशनल वेबसाइट बनवायला शिका, कोणत्याही कोडींग किंवा प्रोग्रामिंग शिवाय.

तयार आहात मराठीमधून वेबसाईट Designing शिकण्यासाठी ?

वर्कशॉप सुरु होण्याची तारीख: 31 मे  2021
वेळ: संध्याकाळी 7:00 वाजता

फी: Rs.299/- फक्त

आता पर्यंत सहभागी विद्यार्थी
0

तयार आहात मराठीमधून वेबसाईट Designing शिकण्यासाठी ?

सुरु होण्याची तारीख: 12 एप्रिल 2021
वेळ: संध्याकाळी 7:00 वाजता

फी: Rs.299/- फक्त

वर दिलेली वेळ संपल्यानंतर या वर्कशॉपची फी Rs.1999 होणार.

आता पर्यंत सहभागी विद्यार्थी
0

मला माहित आहे तुमच्या मनात आता प्रश्न आला असेल कि

  • माझं तर काहीच technical बॅकग्राऊंड नाही.
  • मला coding चे किंवा language चे काहीही knowledge नाही.
  • मला वेबसाईट designing विषयी काहीच माहित नाही.

तर मी हे वर्कशॉप करू शकतो का?

तर मी तुम्हाला सांगू इच्छितो कि हे वर्कशॉप खास तुमच्यासाठीच आहे.

या वर्कशॉप साठी कोणत्याही प्रकारे शिक्षणाची किंवा वयाची अट नाही.

तुम्ही कोणतेही शिक्षण केलेले असुद्या, तुम्हाला Coding किंवा Language विषयी तसेच वेबसाइट designing विषयी काहीही माहिती नसेल तरी चालेल.

या वर्कशॉप मध्ये मी तुम्हाला अगदी सुरवाती पासून आणि बेसिक पासून वेबसाइट designing च्या सर्व गोष्टी शिकवणार आहे आणि तेही पूर्णपणे मराठी मधून.

आणि आता पर्यंत 1500 पेक्षा जास्त विद्यार्थ्यांना शिकवल्यानंतर मी तुम्हाला खात्रीशीर सांगू इच्छितो कि तुम्ही सुद्धा अगदी सहजपणे 21 दिवसात तुमची स्वतःची वेबसाइट नक्कीच बनवू शकाल.

या २१ दिवसात आपण शिकणार आहोत

वेबसाईटचे कोण कोणते फायदे आहेत

वेबसाइटच्या मदतीने पैसे कमवण्याचे मार्ग

डोमेन नेम म्हणजे काय?

होस्टिंग म्हणजे काय?

होस्टिंग आणि डोमेन न घेता वेबसाईटची प्रॅक्टिस करणे

होस्टिंग आणि डोमेन विकत घेऊन वेबसाइट इंटरनेट वर Live घेऊन जाणे

वर्डप्रेस इन्स्टॉल करणे

थीम्स व प्लगइन्स म्हणजे काय

पेज डिजाइन करणे

Slider add करणे

ब्लॉग पोस्ट तयार करणे

मेन्यु – सब मेन्यु create करणे

कॉन्टॅक्ट/लॉगिन फॉर्म इन्स्टॉल करणे.

Free मधे प्रोफेशनल Email Id तयार करणे

Live Chat Bot add करणे

Free व प्रीमियम थीम इन्स्टॉल करणे

वेबसाईटला Mobile Responsive बनवणे

फक्त 2-3 तासात कोणतीही वेबसाइट पूर्णपणे बनवण्याची माझी Secret Strategy.

वर्कशॉप मध्ये नोंदणी करण्यासाठी खाली दिलेल्या बटन वर क्लीक करा

फी: Rs.299/- फक्त

वेळ संपण्याच्या आधी नोंदणी केल्यास खालील बोनस देखील मिळणार ते हि अगदी मोफत Backhand Index Pointing Down on Apple

Free Product Red Label Icon Vector Design

Facebook Ads वर्कशॉप

(Rs.999 चे वर्कशॉप FREE)

Google Ads वर्कशॉप

(Rs.999 चे वर्कशॉप FREE)

E-commerce वेबसाईट कोर्स

(Rs.999 चा कोर्स FREE)

बोनस मिळवण्यासाठी आजच नोंदणी करा

फी: Rs.299/- फक्त

Facebook Page वरील विद्यार्थ्यांचे Reviews

वर्कशॉप पूर्ण झाल्यावर तुम्हाला Certificate देखील मिळेल.

21 दिवसाचे वेबसाइट डेव्हलपिंग वर्कशॉप

फी: Rs.299/- फक्त

वर्कशॉप सुरु होण्याची तारीख: 12 एप्रिल 2021
वेळ: संध्याकाळी 7:00 वाजता

नमस्कार,  मी पुष्कराज तुमचा वर्कशॉप ट्रेनर

मी २०१५ साली डिजिटल मार्केटिंग मधील माझ्या प्रवासाला सुरवात केली होती. तेव्हा पासून मी Freelancer म्हणून देशातील तसेच विदेशातील अनेक Clients सोबत काम केले आहे. मी वेबसाइट बनवून देण्याच्या कामापासून माझ्या डिजिटल मार्केटिंग च्या करियर ला सुरवात केली होती.

आणि डिजिटल मार्केटिंग शिकत असताना माझ्या लक्षात आले कि मराठी मधून वेबसाइट डेव्हलपिंग आणि डिजिटल मार्केटिंग शिकण्यासाठी योग्य असे माध्यम उपलब्ध नाहीत. त्या मुळे मराठी लोकांपर्यंत मराठी मधून आणि कमीत कमी फी मध्ये हे सर्व पोहचवण्याच्या उद्देशाने मी जानेवारी २०२१ पासून वेबसाइट डेव्हलपिंग आणि डिजिटल मार्केटिंग शिकवण्यासाठी सुरवात केली.

मागील फक्त ३ महिन्यांमध्ये मी १५०० पेक्षा जास्त विद्यार्थ्यांना वेबसाइट डेव्हलपिंग चे ट्रेनिंग दिले आहे आणि अजून हा प्रवास असाच सुरु राहणार आहे.

२०२५ पर्यंत कमीत कमी १ लाख लोकांना मराठी मधून हे सर्व शिकवण्याचे माझे ध्येय आहे.

मी तयार आहे हे सर्व तुम्हाला शिकवण्यासाठी, तुम्ही तयार आहात का हे सर्व शिकण्यासाठी?

तुमचा एक निर्णय तुमच्यासाठी नवीन संधी घेऊन येऊ शकतो.

फी: Rs.299/- फक्त

वर्कशॉप विषयी वारंवार विचारले जाणारे काही प्रश्न

या व्यतिरिक्त अजून काहीही प्रश्न असल्यास किंवा वर्कशॉप मध्ये सहभागी होताना अडचण येत असल्यास खाली दिलेल्या Wahtsapp नंबर वर Message करावा.
खाली कोपऱ्यात असलेल्या Whatsapp icon वर क्लिक करून देखील तुम्ही message करू शकता.

9168090365

Scroll to Top