नमस्कार

मी डिजिटल पुष्कराज

वेब डिझायनर, डिजिटल मार्केटर, ब्लॉगर, एफिलिएट मार्केटर आणि वेब डिजाईन ट्रेनर. २०२५ पर्यंत कमीत कमी १ लाख लोकांना मराठीमधून वेबसाइट डिजाईन आणि डिजिटल मार्केटिंग शिकवून income सोर्स तयार करण्यास मदत करणे हे माझे ध्येय आहे. २०१५ पासून मी या फिल्ड मध्ये असून २०२१ पासून माझ्या या मिशनला सुरवात केली आहे.

-Digital Pushkraj

Recent Posts

Blogging

ब्लॉगिंग साठी योग्य विषय (Niche) कसा निवडावा?

तुम्हाला एक यशस्वी आणि प्रोफेशनल ब्लॉगर व्हायचे आहे? ब्लॉगिंग मध्ये सुरवात करून पुढे तुम्ही ब्लॉगिंग कडे करिअर ऑप्शन म्हणून देखील बघू शकता. तुम्ही जर प्रोफेशनल …

Blogging

ब्लॉगिंग (Blogging) म्हणजे काय? आणि ब्लॉगिंग विषयीचे काही गैरसमज

ब्लॉग (Blog) म्हणजे काय? सोप्या भाषेत सांगायचे झाले तर, ब्लॉग हे एक ऑनलाइन माध्यम आहे. जसे कि, तुमची डायरी असते जिथे तुम्ही माहिती लिहून ठेवत …

Scroll to Top