SPECIAL OFFER – वर्कशॉप सोबत Rs. 9999 चे FREE बोनस – ऑफर मर्यादित कालावधीसाठी 

मराठी मधून

Website Designing Workshop

फक्त २१ दिवसात तुमची प्रोफेशनल वेबसाइट बनवायला शिका, कोणत्याही कोडींग किंवा प्रोग्रामिंग शिवाय

5000+ Happy Students 😇

वर्कशॉप कालावधी :04 ऑक्टोबर ते 24 ऑक्टोबर

वर्कशॉप सुरु होण्याची तारीख :04 ऑक्टोबर

सुरु होण्याची वेळ : संध्याकाळी 7:00 वाजता

Regular Fee :Rs. 1999/-

Offer Price :Rs. 299/-

Offer मर्यादित कालावधी साठी

आता पर्यंत सहभागी विद्यार्थी

0 +

२१ दिवसात आपण काय शिकणार आहोत

Coding शिवाय वेबसाइट कशी बनवली जाते

दिवसेंदिवस Technology बदलत आहे, आणि याच नवीन Technology च्या मदतीने आपण Coding शिवाय वेबसाइट कशी बनवू शकतो ते समजून घेणार आहोत.

डोमेन आणि होस्टिंग म्हणजे काय?

डोमेन आणि होस्टिंग विषयी संपूर्ण माहिती घेणार आहोत. कोणते Types असतात, विकत कसे घ्यायचे, कनेक्ट कसे करायचे इ.

WordPress Install करणे

WordPress हे Coding शिवाय वेबसाइट डिजाइन करण्याचे Tool आहे. ते Install करून वेबसाइट डिझायनिंग ला सुरवात करणे.

थीम्स (Themes) व प्लगिन्स (Plugins) म्हणजे काय?

Coding शिवाय सहजपणे वेबसाइट बनवता यावी या साठी काही Themes व Plugins FREE मध्ये उपलब्ध असतात, त्याचा वापर कसा करायचा आपण ते बघणार आहोत.

पेज डिझायनिंग

प्रोफेशनल पेज डिजाईन करणे, Logo डिजाईन करणे, Slider Add करणे.

ब्लॉग (Blog)

वेबसाइटवर ब्लॉग लिहिणे तसेच ब्लॉग पेज तयार करून त्यावर ब्लॉग Add करणे.

फॉर्म तयार करणे

Contact, Inquiry, Request इत्यादी फॉर्म तयार करून ते वेबसाइट वर Add करणे.

प्रोफेशनल Email id

लाइफटाइम साठी FREE मध्ये प्रोफेशनल Email id तयार करणे

Mobile Responsive

वेबसाइटला Mobile, Tablet आणि Computer साठी Responsive बनवणे.

फक्त 2-3 तासात वेबसाइट बनवण्याची Secret Strategy

Ready-made उपलब्ध असलेल्या Template च्या मदतीने 2-3 तासात तुम्ही सहजपणे वेबसाइट बनवू शकता, हि Secrete Strategy मी तुम्हाला सांगणार आहे.

तुम्ही आता ज्या वेबसाइट वर आहात ती सुद्धा मी WordPress मध्येच कोणत्याही Coding शिवाय बनवली आहे.

🤩 या वर्कशॉप सोबत तुम्हाला Rs. 6998/-चे FREE Bonus देखील मिळणार आहेत. 🤩

Bonus 1

Rs. 4999/- चा E-Commerce Website Designing कोर्स FREE

Bonus 2

Rs. 1999/- चे Facebook Ads Live वर्कशॉप

वर्कशॉप मध्ये सामील होण्यासाठी आजच नोंदणी करा.

Regular Fee :Rs. 1999/-

Offer Price :Rs. 299/-

Offer मर्यादित कालावधी साठी

वर्कशॉप केलेल्या विद्यार्थ्यांचे Reviews

वर्कशॉप केलेल्या विद्यार्थ्यांचे Reviews

वर्कशॉप पूर्ण झाल्यावर Certificate देखील मिळेल.

माझ्याविषयी थोडक्यात

माझ्याविषयी थोडक्यात

नमस्कार, मी पुष्कराज तुमचा वर्कशॉप ट्रेनर

मी २०१५ साली डिजिटल मार्केटिंग आणि वेबसाइट डिझायनिंग मधील माझ्या प्रवासाला सुरवात केली होती. तेव्हापासून मी फ्रिलान्सर म्हणून देश-विदेशातील क्लायंट सोबत काम केले. वेबसाइट बनवून देण्याच्या कामापासून माझ्या डिजिटल मार्केटिंग मधील करियरला मी सुरवात केली होती.

या प्रवासात माझ्या लक्षात आले कि मराठीमधून वेबसाइट डिझायनिंग आणि डिजिटल मार्केटिंग शिकण्यासाठी योग्य असे माध्यम, कोर्स उपलब्ध नाही.

त्यामुळे मराठी लोकांना मराठीमधून हे सर्व शिकवून त्याच्या मदतीने त्यांना पैसे कमवता येऊ शकतील या उद्देशाने मी जानेवारी २०२१ पासून मराठी मधून वेबसाइट डिझायनिंग शिकवण्यास सुरवात केली.

आणि आतापर्यंत जवळपास ५००० पेक्षा जास्त विद्यार्थ्यांनी या वर्कशॉप चा लाभ घेतला असून त्यापैकी अनेकांना याचा खूपच चांगला फायदा झाला आहे. वर त्यापैकी काही लोकांचे अभिप्राय मी दाखवले आहेत.

२०२५ पर्यंत कमीत कमी १ लाख लोकांपर्यंत पोहचण्याचे माझे ध्येय आहे.

मी तयार आहे तुम्हाला हे सर्व सोप्या पद्धतीने शिकवण्यासाठी, तुम्ही तयार आहात का हे सर्व शिकण्यासाठी?

तुमचा एक निर्णय तुमच्या साठी नवीन संधी घेऊन येऊ शकतो.

वर्कशॉप मध्ये सामील होण्यासाठी आजच नोंदणी करा.

Regular Fee :Rs. 1999/-

Offer Price :Rs. 299/-

Offer मर्यादित कालावधी साठी

वर्कशॉप विषयी वारंवार विचारले जाणारे काही प्रश्न

"Register Here" या बटन वर क्लिक करायचे, त्यानंतर तुमच्या समोर Payment चे पेज ओपन होणार तिथे तुम्हाला Rs.299 चे पेमेंट करायचे आहे.

पेमेंट केल्यानंतर तुम्हाला पेमेंट झाल्याचा एक ई-मेल येणार, त्यामध्ये Whatsapp ग्रुपची लिंक दिलेली असणार त्या लिंक वर क्लीक करून तुम्हाला Whatsapp ग्रुप जॉईन करायचा आहे.

ग्रुप मध्ये वर्कशॉप विषयी अधिक माहिती मिळेल.

नाही, Rs. 299 हि 21 दिवसाच्या वर्कशॉप ची पूर्ण फी आहे.

  • वर्कशॉपच्या पहिल्या दिवशी आणि नंतर प्रत्येक शनिवारी प्रश्नोत्तरासाठी Live सेशन घेतले जाणार.
  • बाकीचे दिवस सराव करण्यासाठी रेकॉर्डेड विडिओ दिले जातील.
  • वर्कशॉप सुरु असताना रोज Whatsapp ग्रुप सुरु असेल त्यामध्ये देखील तुम्ही तुमचे प्रश्न विचारू शकता.

प्रत्येक Live सेशनची रेकॉर्डिंग देखील मिळेल

सर्व विडिओ चा ऍक्सेस (Access) हा Lifetime साठी असणार

हो, Support साठी Lifetime Facebook ग्रुप असेल.

© 2021 | DigitalPushkraj.com, All rights Reserved

Scroll to Top