FREE डिजिटल मार्केटिंग मास्टरक्लास

व्यवसायासाठी ग्राहक पाहिजे आहेत?
Leads पाहिजे आहेत किंवा
Online काम करून पैसे कमवायचे आहेत?

तर मग आता Digital Marketing शिका, तेही आपल्या मातृभाषा मराठीमधून

डिजिटल मार्केटिंग शिकून जास्तीत जास्त Leads आणि ग्राहक कसे मिळवायचे किंवा Online काम करून पैसे कसे कमवायचे ते जाणून घेण्यासाठी जॉईन करा

Digital Marketing Masterclass (मराठीतून)

- By Digital Pushkraj

Masterclass कोणासाठी आहे

Lead Generation

ज्यांना स्वतःच्या व्यवसाय किंवा Service साठी Digital Marketing च्या मदतीने
भरपूर Leads Generate करायच्या आहेत.

Product Sales

ज्यांना आपल्या Product साठी भरपूर Customer पाहिजे आहेत.

Earning

ज्यांना Digital Marketing शिकून पैसे कसे कमवायचे हे जाणून घ्यायचे आहे.

Freelancing

ज्यांना Freelancing करून
पैसे कमवायचे आहेत

Affiliate Marketing

ज्यांना Affiliate Marekting करून
पैसे कमवायचे आहेत

विद्यार्थ्यांचे अभिप्राय

Krishna Dange

Review on Google

5/5
Pushkraj Sir’s teaching methodology is easy to understand, he is always available to clear doubts and give solutions. He is true to his words. He delivers more than what he commits. His courses are value for money and even more worth. My best wishes to him in all his endeavours. God bless you and your family

Sandesh Daruwale

Review on Google

5/5
I have joined his course during covid 19, still i am connected with him, by way of whatsapp, his skill of training and solving questions are amazing, will recommend his online courses. Thanks

Rutuja Bhange

Review on Google

5/5
It was great experience, I learned lots of new things from workshop & you are explaining all things in Simple way. Thank u so much sir for sharing Wonderful knowledge with us in free of cost.

Bajrang Chepurwar

Review on Facebook

5/5
सर डिजिटल पुष्कराज च्या माध्यमातून चांगल्या प्रकारे शिकवत आहात
💥 सर आपली शिकण्याची पद्धत पण चांगली सरळ आणि सोपी वाटली
💥 अजूनही तुमच्या माध्यमातून आम्हाला बरंच काही शिकण्याची इच्छा आहे
🙏 मी धन्यवाद मानतो तुमच्या शिकवण्याच्या पद्धतीला आणि तुम्हाला देखील 🙏
💥सर तुमच्या माध्यमातून काहीतरी करण्याची उमेद जागली आहे बरेच जणांच्या मनामध्ये

Prakash Waghmare

Review on Google

5/5
कमीत कमी फी जास्तीत जास्त माहिती देणे अगदी सोप्या भाषेत सांगणे कोणालाही कळेल अशा शब्दात तसेच व्हाट्स ग्रुप करून शेवटपर्यंत शंका निरसन करणे खरोखर कोर्स केल्यावर समाधान नक्कीच होते एवढी खात्री नक्कीच आहे. त्याच बरोबर कोर्स केल्यावर वेबसाईट, फेसबुक डिजिटल मार्केटिंग विषयी पूर्ण माहिती मिळते आणि आपला विश्वास वाढतो. धन्यवाद puskraj सर

Prem Morajkar

Review on Google

5/5
पुष्कराज सर wordpress Web Development खूप छान पद्धतीने शिकवतात. सरांनी महाराष्ट्रातील लोकांना मराठीमध्ये Web Development शिकता यावी यासाठी उत्कृष्ट पद्धतीने हे cources घेतलेले आहेत. सर खूप छान प्रयत्न करत आहेत.

Mitesh Rane

Review on Google

5/5
Digital Pushkraj हे मराठी माणसांसाठी उत्तम सर्वांना सोप्या पद्धतीने समजेल अस डिजिटल कोर्स आहे. खुप खुप धन्यवाद सर…….

डॉ. वैशाली गोस्वामी

Review on Facebook

5/5
अतिशय साध्या सोप्या सुबोध शैलीमध्ये क्लिष्ट वाटणारा विषय समजावून सांगण्याची पुष्कराज यांची हातोटी मनांपासून आवडली!
धन्यवाद पुष्कराज!!!

Jagdish Kadlak

Review on Facebook

5/5
खुप छान सोप्या भाषेत समजून सांगण्याची कला. वाटलं होतं हे जमेल की नाही परंतु खूप छान माहिती दिली त्याबद्दल धन्यवाद.
खरचं कुणाला शिकायचे असेल तर नक्कीच छान अनुभव मिळेल.

वर दिलेला वेळ संपण्याच्या आधी नोंदणी करा आणि

मिळवा Rs.4999 चा Digital Marketing चा Course पूर्णपणे FREE FREE

या Digital Marketing Course मध्ये तुम्हाला डिजिटल मार्केटिंग मधील सर्व माध्यमांची माहिती मिळेल, जसे कि

1. SEO (Search Engine Optimization)
2. SEM (Search Engine Marketing)
3. Social Media Marketing
4. Content Writing / Copywriting
5. Email Marketing
6. Affiiliate Marketing
7. Freelancing
आणि अजून बरेच काही

तुमचा एक निर्णय कदाचित तुमच्या आयुष्यात सकारात्मक बदल घडवू शकतो.

Live Masterclass
13 ऑक्टोबर (रविवार)
दुपारी 12:00 - 2:30

सोबत मिळवा Rs.4999 चा Digital Marketing चा कोर्स मोफत

मास्टरक्लास संबंधित प्रश्न

मास्टरक्लास Online असणार,  Zoom App वर

मास्टरक्लासची लिंक तुम्हाला WhatsApp ग्रुपमध्ये मिळणार.

तुम्ही मास्टरक्लास साठी नोंदणी केल्यानंतर पुढील पेज वर तुम्हाला WhatsApp ग्रुप जॉईन करण्याची लिंक मिळणार.

दिनांक: 13 ऑक्टोबर (रविवार)

वेळ: दुपारी 12:00 – 2:30

मास्टरक्लास साठी नोंदणी केल्यानंतर तुम्ही जो WhatsApp ग्रुप जॉईन केला आहे, त्या ग्रुप मधेच तुम्हाला सेशनच्या 10 मिनिट आधी Live सेशनची लिंक मिळेल

रेकॉर्डिंग मिळणार नाही.

This website is not affiliated to Facebook or Google.

Scroll to Top