मास्टरक्लास Online Live असणार,
Zoom App वर
मास्टरक्लासची लिंक तुम्हाला WhatsApp ग्रुपमध्ये मिळणार.
तुम्ही मास्टरक्लास साठी नोंदणी केल्यानंतर पुढील पेज वर तुम्हाला WhatsApp ग्रुप जॉईन करण्याची लिंक मिळणार.
दिनांक: 9 नोव्हेंबर, रविवार
वेळ: दुपारी 12:00 – 3:00
मास्टरक्लास साठी नोंदणी केल्यानंतर तुम्ही जो WhatsApp ग्रुप जॉईन केला आहे, त्या ग्रुप मधेच तुम्हाला सेशनच्या आधी Live सेशनची लिंक मिळेल.
सेशनची रेकॉर्डिंग नसणार, सेशन हे Live उपस्थित राहूनच अटेंड करावे लागेल.
WhatsApp us